अर्थ : दुष्ट व्यक्ती.
उदाहरण :
दुर्जन कधीच कुणाचे भले करत नाहीत
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा.
उदाहरण :
त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले
अन्य भाषाओं में अनुवाद :
Morally bad in principle or practice.
wicked