अर्थ : अत्यल्प प्रमाणात असण्याचा भाव.
उदाहरण :
उन्हाळ्यात या भागात पाण्याची टंचाई भासते.
पर्यायवाची : चणचण, टंचाई, मारामार, वानवा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The state of needing something that is absent or unavailable.
There is a serious lack of insight into the problem.