सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लक्ष नसण्याची स्थिती.
उदाहरण : अनवधानामुळे त्याच्या हातून ही चूक घडली.
पर्यायवाची : अनवधान
अर्थ : लक्ष न देण्याची क्रिया.
उदाहरण : बेरोजगारीच्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
पर्यायवाची : उपेक्षा, काणाडोळा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ध्यान न देने की क्रिया।
Lack of attention and due care.
इंस्टॉल करें