अर्थ : अयोग्य किंवा वाईट वागणे.
उदाहरण :
कुणाशीही दुर्वर्तन करू नये.
पर्यायवाची : अनाचार, गैरवर्तन, दुराचरण, दुराचार
अन्य भाषाओं में अनुवाद :
The practice of treating (someone or something) badly.
He should be punished for his mistreatment of his mother.