सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याचे कल्याण चिंतणारे वचन.
उदाहरण : माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी आहे.
पर्यायवाची : आशीर्वचन, आशीर्वाद, आशीष
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कल्याण या मंगल की कामना का सूचक शब्द या वाक्य।
अर्थ : ज्या अनेक कड्या एकमेकात अडकवून साखळी करतात त्यापैकी प्रत्येक कडी.
उदाहरण : दुवा उचकटून साखळी तोडली.
सिकड़ी की लड़ी का कोई छल्ला।
अर्थ : दोन गोष्टींना जोडणारे माध्यम.
उदाहरण : सार्वत्रिक मेळभाषा हा दोन भाषांना जोडणारा दुवा आहे.
दो वस्तुओं को जोड़ने वाला माध्यम।
अर्थ : एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ केलेली प्रार्थना.
उदाहरण : त्याने पुरग्रस्तांसाठी केलेली दुवा पाहून सगळे गहिवरले.
पर्यायवाची : दुआ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से की जाने वाली प्रार्थना।
The act of praying for divine protection.
इंस्टॉल करें