सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जे करण्यास फार कष्ट पडतात असा.
उदाहरण : हा घाट चढून जाणे म्हणजे फार दुष्कर कर्म आहे
पर्यायवाची : अवघड, कठीण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसे करना कठिन हो।
अर्थ : खूप वाढलेला आणि सहज बरा होणार नाही असा.
उदाहरण : औषधे न घेतल्याने त्याचा रोग आता दुष्कर झाला आहे.
पर्यायवाची : बळावलेला
जो बहुत बढ़ गया हो और सहज में अच्छा न हो सकता हो।
इंस्टॉल करें