सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्त्री संतती.
उदाहरण : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
पर्यायवाची : आत्मजा, कन्यका, कन्या, तनया, तनुजा, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, लेक, सुता
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मादा संतान।
A female human offspring.
इंस्टॉल करें