अर्थ : पुढे येणार्या संकटाचा विचार करून आधीच उपाययोजना करणारी व्यक्ती.
उदाहरण :
दूरर्शी व्यक्तीला खूप कमी वेळा संकटांना तोंड देण्याची वेळ येते.
पर्यायवाची : दूरदर्शी माणूस
अन्य भाषाओं में अनुवाद :
आनेवाली विपत्ति के निवारण का उपाय पहले ही कर लेने वाला व्यक्ति।
अनागतविधाताओं को कम परेशानी होती है।