अर्थ : डोळ्यांना दिसणारे स्थळ, पदार्थ, घटना इत्यादी.
उदाहरण :
आमच्या घराच्या गच्चीवरून शहराचे छान दृश्य दिसते
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जेथे काही व्यवस्थित किंवा योग्य बसेल असे सभोवतालचे वातावरण किंवा परिस्थिती.
उदाहरण :
थरारक चित्रपटासाठी हे दृश्य खूप छान आहे.
पर्यायवाची : देखावा
अन्य भाषाओं में अनुवाद :