अर्थ : दिसाण्यात चांगला असलेला.
उदाहरण :
रामची बायको खूप सुंदर आहे
पर्यायवाची : रूपवान, सुंदर, सुरेख
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसकी शक्ल-सूरत अच्छी हो।
उसका लड़का बहुत सुंदर है।Pleasing in appearance especially by reason of conformity to ideals of form and proportion.
A fine-looking woman.अर्थ : सुंदर व सजलेला.
उदाहरण :
त्या देखण्या व्यक्तीकडे सर्वांच्या नजरा वळत होत्या
पर्यायवाची : राजबिंडा
अन्य भाषाओं में अनुवाद :