अर्थ : काम व्यव्यस्थित चालले आहे की नाही याकडे लक्ष ठेवण्याची क्रिया.
उदाहरण :
हे काम त्याच्या देखरेखीत झाले.
पर्यायवाची : निगराणी, पर्यवेक्षण
अन्य भाषाओं में अनुवाद :
Attention and management implying responsibility for safety.
He is in the care of a bodyguard.