अर्थ : ज्याने देणे दिले आहे ती व्यक्ती.
उदाहरण :
देणेकरी घराबाहेर येऊन रोज ओरडाआरडा करू लागले.
पर्यायवाची : धनको
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याचे देणे बाकी असलेली व्यक्ती.
उदाहरण :
त्या देणेकऱ्याने अजून माझे पैसे परत केले नाही.
पर्यायवाची : देणेदार
अन्य भाषाओं में अनुवाद :