अर्थ : युधिष्ठिरचे एक पुत्र.
उदाहरण :
देवकचे वर्णन पुराणांत मिळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : लग्न इत्यादी कार्याच्या आरंभी सप्त मातृका वगैरेंचे पूजन करून केलेली स्थापना.
उदाहरण :
देवदेवकानंतर लोकांनी आहेर केला.
पर्यायवाची : देवदेवक
अर्थ : देवाप्रमाणे मानले जाणारे विशिष्ट वनस्पती वा प्राणी इत्यादी प्रतीके.
उदाहरण :
आदिम जमाती देवकांची पूजा करीत.
अर्थ : उग्रसेनचे लहान भाऊ व पौराणिक यदुवंशी राजा.
उदाहरण :
देवकी देवकची पुत्री होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being