अर्थ : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
उदाहरण :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
पर्यायवाची : देवाणघेवाण, सौदा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
उदाहरण :
चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
पर्यायवाची : अदलाबदल, देवाणघेवाण, विनिमय
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of giving something in return for something received.
Deductible losses on sales or exchanges of property are allowable.