अर्थ : ईश्वराला अर्पण केलेला.
उदाहरण :
देवतेला वाहिलेल्या वस्तू देवार्पित मानल्या जातात.
पर्यायवाची : ईशार्पित, ईश्वरार्पित, ईश्वराला अर्पित, ईश्वराला अर्पिलेला, ईश्वराला वाहिलेला, देवतेला अर्पित, देवतेला अर्पिलेला, देवार्पित
अन्य भाषाओं में अनुवाद :