सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : देव असण्याची स्थिती.
उदाहरण : प्रत्येकाच्या ठिकाणी देवत्व असते फक्त त्याचे प्रकटीकरण घडले पाहिजे
पर्यायवाची : देवपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
देवता होने का भाव या धर्म।
The quality of being divine.
अर्थ : देव होण्याची स्थिती.
उदाहरण : तपस्येने देवत्व प्राप्त होते असे म्हणतात.
पर्यायवाची : देवपण
प्रभु होने की स्थिति।
The authority of a lord.
इंस्टॉल करें