अर्थ : पुराणांतील वर्णन केलेला स्वर्गातील इंद्राचा दरबार.
उदाहरण :
नारदमुनी इंद्रसभेत प्रवेशले.
इंद्रसभेत अप्सरा नाचतात असे म्हटले जाते.
पर्यायवाची : इंद्रसभा
अन्य भाषाओं में अनुवाद :
इंद्र का दरबार जो स्वर्ग में है।
कहा जाता है कि इंद्रसभा में परियाँ नाचती हैं।