अर्थ : देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण.
उदाहरण :
आज त्या देवळात मोठा उत्सव आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
templeअर्थ : जिथे एखाद्या देवाची मूर्ती किंवा मूर्त्या स्थापित करून त्याची पूजा केली जाते ते देऊळ.
उदाहरण :
तो नेहमी आंघोळ करून देवाच्या मंदिरात जातो.
पर्यायवाची : देवमंदिर, देवाचे मंदिर
अन्य भाषाओं में अनुवाद :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
temple