अर्थ : आकाराने चिमणीपेक्षा थोडा मोठा, बसकट गडद तांबूस तपकिरी जाड चोच असलेला, चकचकीत तांबूस शेपटीचा एक पक्षी.
उदाहरण :
देशी गोरली चंडोलच्या शेपटीचे टोक काळे असते.
पर्यायवाची : आंबुळण्या, तांबुल्या, देशी गोरली चंडोल
अन्य भाषाओं में अनुवाद :