सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्वतःजवळ असलेल्या गोष्टी वा स्थान सोडावे लागून आलेली अतिशय दारिद्र्याची वा भीक मागावी लागण्याची स्थिती.
उदाहरण : दुष्काळामुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागले
पर्यायवाची : देशधडी
इंस्टॉल करें