अर्थ : नशिबाच्या आधीन असलेला.
उदाहरण :
मृत्यू ही दैवाधीन गोष्ट आहे
पर्यायवाची : दैवप्रधान, दैववश, दैवाधीन, दैवानुरोधी
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो भाग्य या प्रकृति के अधीन हो।
हर जीव की मृत्यु प्रारब्धाधीन है।Established or prearranged unalterably.
His place in history was foreordained.