अर्थ : एखाद्यावर दोषाचा वा अपराधाचा घेतलेला आळ.
उदाहरण :
या प्रकरणात राजकीय पक्षांनी केवळ एकमेकांवर दोषारोप केले
अन्य भाषाओं में अनुवाद :
An assertion that someone is guilty of a fault or offence.
The newspaper published charges that Jones was guilty of drunken driving.