सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : संगीतातील तालाची अर्धी मात्रा.
उदाहरण : तो द्रुत गात आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
संगीत में ताल की एक मात्रा का आधा।
अर्थ : वेगात चालणारा वा ज्याला वेग आहे असा.
उदाहरण : तो जलद गतीने त्याच्या इच्छित स्थळी निघाला होता.
पर्यायवाची : जलद, वेगवान
जिसमें तेजी हो।
इंस्टॉल करें