अर्थ : समासातील एक भेद ज्याचे पहिले पद हे संख्यावाचक असते.
उदाहरण :
द्विगु समासाचे एक उदाहरण चतुर्भुज हे असू शकते.
पर्यायवाची : द्विगु समास
अन्य भाषाओं में अनुवाद :
समास का एक भेद जिसका पहला पद संख्यावाचक होता है।
द्विगु समास का एक उदाहरण चौराहा हो सकता है।