अर्थ : काळजाच्या ठोक्यांचा आवाज.
उदाहरण :
सापाला समोर बघताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली
पर्यायवाची : धडधड
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हृदयाचे स्पंदन.
उदाहरण :
समोर अचानक वाघाला पाहून शिकार्याची धकधक वाढली.
पर्यायवाची : धुकधुकी
अन्य भाषाओं में अनुवाद :