अर्थ : भीती इत्यादीमुळे हृदयाचे ठोके जलद पडू लागणे.
उदाहरण :
दंगलीतले भीषण प्रसंग आठवले की अजूनही माझे काळीज धडधडते
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : धकधक करणे.
उदाहरण :
सामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटात जवळपास बाहत्तर वेळ धडधडते.
पर्यायवाची : धकधक करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
धक-धक करना या स्पंदित होना।
सामान्य आदमी का हृदय एक मिनट में लगभग बहत्तर बार धड़कता है।अर्थ : भय, दुर्बलपणा, आजार इत्यादीमुळे हृदयाचे धकधक करणे.
उदाहरण :
क्रोधित झाल्यावर त्याचे हृदय जोरजोरात धडधडते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
भय, दुर्बलता, बुखार आदि के कारण हृदय का धक-धक करना या स्पंदित होना।
क्रोधित होने पर हृदय तेज़ी से धड़कता है।अर्थ : धडधड शब्द होणे.
उदाहरण :
रक्तप्रवाहामुळे हृदय धडधडते.
अन्य भाषाओं में अनुवाद :