सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उंचावरून उडी मारल्यावर किंवा पडल्यावर ऐकू येणारा शब्द.
उदाहरण : उजव्या कुशीवर वळताना मीरा धडाम खाली पडली.
पर्यायवाची : धप्प
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
ऊँचाई से कूदने या गिरने का शब्द।
अर्थ : एखादी जड वस्तूच्या पडण्यामुळे ऐकू येणारा शब्द.
उदाहरण : धप्प असं ऐकल्यावर सर्वजण घरातून बाहेर आले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भारी वस्तु के गिरने से उत्पन्न शब्द।
A heavy dull sound (as made by impact of heavy objects).
इंस्टॉल करें