अर्थ : मसाल्यात उपयोगी पडणारे कोथिंबिरीचे बी.
उदाहरण :
पंजेरीत धण्याची पूड घालतात.
पर्यायवाची : धणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक रागिणी.
उदाहरण :
संगीतशास्त्रज्ञ धनाविषयी सविस्तर सांगत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :