अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी तेवीसावे नक्षत्र.
उदाहरण :
धनिष्ठा ह्या नक्षत्राची देवता वसू असून ह्याचा आकार मृदंगासारखा आहे.
अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी तेविसावे नक्षत्र.
उदाहरण :
वसू ही धनिष्ठेची देवता आहे.
पर्यायवाची : धनिष्ठा नक्षत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :