सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.
उदाहरण : भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.
पर्यायवाची : कृतकृत्य, कृतार्थ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो अपना काम बन जाने के कारण प्रसन्न और संतुष्ट हो।
इंस्टॉल करें