अर्थ : *एखादे काम अंगिकारणे वा उद्योगादि नियमाने करू लागणे.
उदाहरण :
त्याने नोकरी धरली.
अर्थ : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
उदाहरण :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
पर्यायवाची : रुजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.
उदाहरण :
त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट साध्य करून घेण्यासाठी, मागणी मान्य होण्यासाठी किंवा अनुचित काम थांबविण्यासाठी एखाद्याच्या दारात अडून बसण्याची क्रिया.
उदाहरण :
पोलीस चौकीत झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी लोकांनी पोलीस चौकीवर धरणे दिले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी से अपनी कोई माँग पूरी कराने या उसे कोई अनुचित काम करने से रोकने के लिए उसके पास या द्वार पर अड़कर बैठने की क्रिया।
धरना का आयोजन राष्ट्रव्यापी भ्रष्टाचार के विरोध में किया गया था।A strike in which workers refuse to leave the workplace until a settlement is reached.
sit-down, sit-down strike