अर्थ : अपराधी,चोर इत्यादीस पकडण्याची क्रिया.
उदाहरण :
दंगलीतील संशयितांची पोलिसांनी पुन्हा धरपकड सुरू केली.
पर्यायवाची : धरपकड, धराधर, पकडापकड
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of apprehending (especially apprehending a criminal).
The policeman on the beat got credit for the collar.