अर्थ : शुभ फळ लाभावे म्हणून केले जाणारे विशेषतः दान, परोपकार यांसारखे कर्म.
उदाहरण :
तीर्थक्षेत्रात जाऊन ते दरवर्षी काही धर्म करतात.
पर्यायवाची : धर्म, धार्मिक कृत्य, पुण्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
परोपकार, दान, सेवा आदि कार्य जो शुभ फल देते हैं।
दीन-दुखियों की सेवा ही सबसे बड़ा धर्म है।