अर्थ : डोके, छाती व पोट पांढरे असलेला,घारीएवढा एक पक्षी.
उदाहरण :
ब्राह्मणी घारीचे नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
पर्यायवाची : तांबडी घार, तांबडी-पांढरी घार, धवली बोकी घार, पांढर बोक्या, ब्राह्मणी घार, भगवी घार, मोर घार, मोरी घार, वकस, सागरी घार
अन्य भाषाओं में अनुवाद :