सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
उदाहरण : मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
पर्यायवाची : अवसान, छाती, जिगर, धारिष्ट, धारिष्ट्य, धैर्य, साहस, हिंमत, हिम्मत
अर्थ : चुकीचे किंवा अनुचित साहस.
उदाहरण : पाकिस्तानने भारताला ललकारण्याची हिंमत केली.
पर्यायवाची : दुःसाहस, हिंमत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
व्यर्थ का,बुरा या अनुचित साहस।
Fearless daring.
इंस्टॉल करें