अर्थ : जेथे धान्य वा किराण्याचे सामान विकायला ठेवले असते ते ठिकाण.
उदाहरण :
आगीमुळे धान्याबाजारातल्या बर्याशा दुकानी जळून खाक झाल्या.
पर्यायवाची : धान्यबाजार
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह बाज़ार जहाँ अनाज या किराने की बड़ी दुकानें हों।
आग लगने से गोला की कई दुकानें जलकर राख हो गयीं।