अर्थ : हत्याराची तीक्ष्ण कड.
उदाहरण :
ह्या सुरीची धार गेली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाणी इत्यादी पातळ पदार्थ वरून पडत असताना दिसणारा दोरीसारखा आकार.
उदाहरण :
बोट कापले असता ते पाण्याच्या धारेखाली धरावे.
अर्थ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
उदाहरण :
संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
पर्यायवाची : धारा
अर्थ : मध्य प्रदेशातील एक जिल्हा.
उदाहरण :
धार जिल्ह्यात माझे आजोळ आहे.
पर्यायवाची : धार जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
उदाहरण :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
अन्य भाषाओं में अनुवाद :