अर्थ : काही धारण करण्याची योग्यता किंवा शक्ती.
उदाहरण :
ह्या चित्रपटगृहाची क्षमता पाचशे आहे.
पर्यायवाची : क्षमता
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of being capable -- physically or intellectually or legally.
He worked to the limits of his capability.