अर्थ : शुभ फळ लाभावे म्हणून केले जाणारे विशेषतः दान, परोपकार यांसारखे कर्म.
उदाहरण :
तीर्थक्षेत्रात जाऊन ते दरवर्षी काही धर्म करतात.
पर्यायवाची : धर्म, धर्मकृत्य, पुण्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
परोपकार, दान, सेवा आदि कार्य जो शुभ फल देते हैं।
दीन-दुखियों की सेवा ही सबसे बड़ा धर्म है।अर्थ : शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे केले जाणारे काम.
उदाहरण :
बालपणापासून मला संध्या, पूजा इत्यादींसारखे धार्मिक कृत्य शिकवले.
पर्यायवाची : धार्मिक कर्म, धार्मिक कार्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसे कर्म जो धर्म से संबंधित हों।
महात्मा लोग धर्म-कर्म में लीन हैं।The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual