अर्थ : धर्मशील असण्याचा भाव अथवा स्थिती.
उदाहरण :
धर्मिकतेनेच मनुष्याचा नैतिक आणि चारित्र्याचा विकास होतो.
पर्यायवाची : धर्मनिष्ठा, धर्मशीलता
अन्य भाषाओं में अनुवाद :
धर्मशील होने की अवस्था या भाव।
धर्मशीलता के द्वारा मनुष्य का नैतिक और चारित्रिक उत्थान होता है।