अर्थ : जाण्याची, वाढण्याची मर्यादा.
उदाहरण :
त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
पर्यायवाची : मजल
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एका त्रिफळ्यापासून दुसर्या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण.
उदाहरण :
संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.
अर्थ : चालण्याची क्रिया.
उदाहरण :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :