अर्थ : हरवलेली किंवा लपवलेली वस्तू शोधण्याकरिता एखाद्या व्यक्तीचा किंवा घर इत्यादीची केलेली तपासणी.
उदाहरण :
विमानाने प्रवास करण्याआधी लोकांची झडती घेतली जाते.
पर्यायवाची : झडती, झाडा, झाडाझडती, तपास
अन्य भाषाओं में अनुवाद :
खोई या छिपाई हुई वस्तु को पाने के लिए किसी के शरीर या घर आदि की जाँच-पड़ताल।
हवाई यात्रा करने से पूर्व लोगों की तलाशी ली जाती है।