अर्थ : धुण्यासाठीचे कपडे.
उदाहरण :
आज मी चार बादल्या धुणे धुतले.
अर्थ : पाण्याने स्वच्छ करणयाची क्रिया.
उदाहरण :
धुण्याने सर्व माती निघते.
पर्यायवाची : प्रक्षालन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाण्याने स्वच्छ करणे.
उदाहरण :
नदीवर बायका कपडे धुतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाण्याने स्वच्छ करणे.
उदाहरण :
नदीवर बायका कपडे धुतात