सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : छीः थूः करणे व हाकलून देणे.
उदाहरण : त्याने उगीचच त्या माणसाला धुतकारले
पर्यायवाची : हिडीसफिडीस करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अपने पास से तिरस्कारपूर्वक हटाना।
अर्थ : एखाद्यास तुच्छ समजून दूर करणे किंवा हाकलून लावणे.
उदाहरण : त्याने आपल्या गरीब भावाला झिडकारले.
पर्यायवाची : झिडकणे, झिडकारणे, झिडकावणे, झिडकाविणे, धुतकावणे, धुतकाविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी को तुच्छ समझकर दूर हटाना।
Reject with contempt.
इंस्टॉल करें