सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.
उदाहरण : जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.
पर्यायवाची : धुळीवंदन
अर्थ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
उदाहरण : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
पर्यायवाची : धूलिवंदन, रंगपंचमी
इंस्टॉल करें