अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
उदाहरण :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
पर्यायवाची : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।अर्थ : मोठा लाकडी हातोडा.
उदाहरण :
त्याने मोगरीने चोराला धोपटले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.
उदाहरण :
ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.
पर्यायवाची : धोका
अन्य भाषाओं में अनुवाद :