सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उंच स्तंभ उभारून त्यावर विशिष्ट चिन्हाने युक्त असे वस्त्र.
उदाहरण : राजादिकांच्या स्वारीपुढे असलेला ध्वज म्हणजे त्यांचे यशचिन्ह होय
पर्यायवाची : झेंडा, ध्वजा, निशाण, पताका
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह तिकोना या चौकोर कपड़ा आदि जिसका एक सिरा डंडे में लगा रहता है और जिसका व्यवहार सत्ता, संकेत या उत्सव आदि सूचित करने के लिए होता है।
Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.
अर्थ : वर्षप्रतिपदेस आंब्याचा मोहोर, लिंबाची डहाळी, उंची वस्त्र, गाठी आणि भांडे यांसह काठीला बांधून उभारतात तो ध्वज.
उदाहरण : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारतात
पर्यायवाची : गुढी
इंस्टॉल करें