अर्थ : निर्देशलेल्या काळाच्या पुढे.
उदाहरण :
माझ्या नंतर तो घरात शिरला.
तो मग येईल.
पर्यायवाची : उपरांत, मग, मागाहून
अन्य भाषाओं में अनुवाद :
Happening at a time subsequent to a reference time.
He apologized subsequently.अर्थ : एखाद्या गोष्टीच्या नंतर.
उदाहरण :
विवाहानंतर तो गावी गेला.
नंतर ती यादी दादाला पाठवली.
अन्य भाषाओं में अनुवाद :