सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
उदाहरण : नाकेराच्या नराचे नाक त्याच्या चोचीवर असते.
पर्यायवाची : नंदीमुख, नकेर, नक्टा, नाकेर, नुक्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बत्तख की जाति की एक चिड़िया।
अर्थ : ज्याचे नाक कापलेले आहे असा.
उदाहरण : लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेने शूर्पणखेला नकटे केले
वह जिसकी नाक कटी हो।
इंस्टॉल करें