अर्थ : सतार इ. तंतुवाद्याच्या तारा छेडण्याकरिता तर्जनी, करंगळी ह्या बोटांत घालण्याचे तारेचे तिकोनी वेटोळे.
उदाहरण :
सतार वादक नखीने सतार वाजवत होते
अन्य भाषाओं में अनुवाद :
A device used to soften the tone of a musical instrument.
mute